HomeBlogAi generated images of Ayodhya Ram Mandir and Lord Shree Ram

Ai generated images of Ayodhya Ram Mandir and Lord Shree Ram

Midjourney या AI सॉफ्टवेअरचा वापर करून मी श्रीरामाचे, श्रीरामाच्या मूर्तीचे आणि आता अयोध्या येथे उद्घाटन होत असलेल्या मंदिराचे काही फोटोज तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. ते करण्यासाठी मी कोणत्या कमांड्स किंवा प्रॉमट्स वापरल्यात ते सुद्धा या व्हिडिओत सांगणार आहे तसेच जर मी बनवलेले फोटोज तुम्हाला वापरायचे असतील तर खाली दिलेल्या बटनवर वर क्लिक करून डाऊनलोड करू शकता.

Prompts

  1. refer https://s.mj.run/WqY3Ybdym7U and make a hindu temple of 1 floor, spreaded over large land surrounded by beautiful garden, bright sunny day, wide angle shot from far away –ar 16:9
  2. hindu lord rama standing calmly, ornaments of gold and flowers, spiritual background. hyper realistic style –ar 9:16

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

शिवजयंती बॅनर एडिटिंग ग्राफिक डिझाइन ट्युटोरियल (Marathi) मराठी भाषेत ग्राफिक डिझाइनरसाठी हा लेख आहे. या लेखात, मी तुम्हाला शिवजयंती सारख्या...
  • February 11, 2024