Youtube वर १०,००,०००+ viewers ची पसंती

चला शिकूया,
digital skills मराठी मध्ये!

graphic design course in marathi

हे तुम्ही शिकलंच पाहिजे

काही भन्नाट विषय

artfina marathi आणि मी

ग्राफिक्स डिझाइनच्या ८ वर्षांच्या अनुभवासह अनेक उद्योग आणि कंपन्यांसोबत मी काम करत आहे. १ मे २०२० रोजी आम्ही ‘आर्टफिना मराठी’ हे चॅनल सुरू केलं.

कमीत कमी वेळात आणि आपल्या सोप्या मराठीतून ग्राफिक्स डिझायनिंग शिकवणं हे आमचं कौशल्य आहे. आतापर्यंत अनेकांना या विषयांत माहिती मिळवून देण्याचं काम आम्ही केलं आहेच सोबतच या क्षेत्रात अनेकांना आर्थिक सक्षम कसं करता येईल, हे आमचं अंतिम ध्येय आहे.

Views
0 M+
Watch time
0 k+ hrs
YouTube Subscribers
0 k+
Insta Followers
0 k+
Experience
0 yrs

बघा, चार लोकं काय बोलतात

सुयोगसोबत माझी ओळख २०१७-१८ ला झाली. त्याच्यामुळेच मी डिझायनिंग शिकलो. पहिला क्लायंट मिळाला, पहिला जॉब मिळाला. कोणतीही कॉन्सेप्ट सोप्या भाषेत समोरच्याला समजावून सांगणं, सुयोगला खूप छान जमतं. मला नाही वाटतं, मराठी इंडस्ट्रीमध्ये असं दुसरं कोणी असेल.

अंकित अनवेकर

Graphic Designer

Photoshop आणि Illustrator चा Free course मी पूर्ण बघितला आहे.
अगदी सहज आणि सोप्या भाषेत असल्यामुळे समजायला सोप्पा आहे. Beginner म्हणून खूप जास्त मदत झाली.

सुयश डुंबरे

Graphic Designer

मी artfina marathi चॅनल चे गेल्या ३ वर्षापासून व्हिडिओ पाहत आहे. त्यामध्ये मी फोटोशॉप चा पूर्ण कोर्स केला आणि त्यातून आता पर्यंत मी एक सोशल मीडिया डिझाइन चे काम करत आहे आणि सुयोग सरांची समजून सांगण्याची पद्धत खूप आवडली. एक-एक टॉपिक समजून सांगण्याची पद्धत खूप सुंदर आहे.

रवी बनकर

Graphic Designer

दादा तुम्हीच तर मला चांगल्या सोप्या पद्धतीने सर्व गोष्टी समजावून सांगितल्या. मी विचारलेल्या शंकांच्या मेसेजला तुम्ही वेळ काढून रिप्लाय दिला. Photoshop चे बेसिक मला तुमच्यामुळे कळालं. मला तुम्ही युनिकोड दिलात म्हणून काम लवकर होतो, वेळ वाचतो आणि माझा बिझनेस सुरू आहे.

मयूर तायडे

Graphic Designer

तुमचे काही प्रश्न

बहुतेक कोर्सेससाठी फक्त चांगल्या इंटरनेट कनेक्शनसह संगणकाची आवश्यकता आहे. काही प्रगत कोर्सेससाठी, अतिरिक्त सॉफ्टवेअरची शिफारस केली जाऊ शकते, परंतु आम्ही ते कसे मिळवायचे आणि वापरायचे यासाठी नेहमीच स्पष्ट सूचना आणि मार्गदर्शन प्रदान करू.

आमचे कोर्स डिझाईनमध्ये स्वारस्य असलेल्या सर्वांसाठी आहेत, ज्यांना पूर्वीचा कोणताही अनुभव नाही त्यांच्यापासून ते मध्यम आणि प्रगत शिकणाऱ्यांपर्यंत ज्यांचे कौशल्य वाढवण्याची इच्छा आहे. तुमचे वय, पार्श्वभूमी किंवा वर्तमान कौशल्य स्तर काहीही असो, आमच्याकडे सर्वांसाठी काहीतरी आहे.

आमचे मोफत कोर्स तुम्हाला आवश्यक डिझाईन कौशल्य आणि ज्ञान प्रदान करतील, तुम्हाला पुढील शिक्षणासाठी मजबूत पाया देतील आणि आम्ही पेड कोर्स मध्ये job मिळवण्यासाठी मदत करतो.

नाही, कोर्स बघण्यासाठी चांगल्या इंटरनेट कनेक्शनसह तुम्ही वेबसाइट वर login करणे आवश्यक आहे.

Open chat
1
मदत पाहिजे?
Hello
मी काही मदत करू का?