
तुमचं डिझाईन तुम्हाला ₹१०,००० जिंकवून देऊ शकतं
स्पर्धेची तारीख: १ मे २०२५ ते १५ मे २०२५
📢 निकाल: १७ मे २०२५ – YouTube Live वर
🎁 बक्षिसे:
🥇 प्रथम क्रमांक – ₹५,०००
🥈 द्वितीय क्रमांक – ₹३,०००
🥉 तृतीय क्रमांक – ₹२,०००
भाग घेण्याची शेवटची तारीख: १५ मे २०२५
निकालाची तारीख: १७ मे २०२५, ५ वाजता.
Step १
दिलेल्या विषयावर डिझाईन तयार करा.
Step २
पेमेंट पूर्ण करा आणि screenshot घ्या: पेमेंट लिंक
Step ३
हा Google form भरा.
विषय: Artfina Marathi चा YouTube चॅनेल बॅनर बनवा

महत्वाच्या लिंक्स
डिझाईन साठी लागणाऱ्या फाइल – Download
Size: 2560 x 1440 px (YouTube Banner Size) Guidelines साठी हा विडियो बघा
पेमेंट पूर्ण करा आणि screenshot घ्या: पेमेंट लिंक
भाग घेण्यासाठी google form भरा
स्पर्धे विषयी काही माहिती
थीमनुसार डिझाईन असणे गरजेचे आहे
“Artfina Marathi” चॅनेलसाठी YouTube बॅनर तयार करा
त्या साठी लागणारे फोटो आणि लोगो इथे मिळेल
मूळ (Original) कामच स्वीकारले जाईल
कोणतेही टेम्पलेट, स्टॉक फोटो किंवा AI जनरेट केलेले डिझाईन्स मान्य नाहीत
चोरी केलेले डिझाईन्स त्वरित बाद केले जातील
डिझाईन फॉरमॅट
File प्रकार: PSD
साइज: 2560 x 1440 px (YouTube Banner Size) Guidelines साठी हा विडियो बघा
File Size: जास्तीत जास्त १००MB
प्रत्येक स्पर्धकाकडून जास्तीत जास्त २ प्रवेशिका स्वीकारली जाईल
पेमेंट पूर्ण करा आणि screenshot घ्या: पेमेंट लिंक
शेवटची तारीख
स्पर्धेची अंतिम तारीख: १५ मे २०२५ रात्री ११:५९ वाजेपर्यंत (IST)
त्यानंतरच्या एन्ट्री स्वीकारल्या जाणार नाहीत
मूल्यांकन निकष
थीमनुसार सादरीकरण
Live वोटिंग
टेक्निकल गुणवत्ता (टायपोग्राफी, लेआउट, स्पेसिंग, कोम्पोसिशान)
निकाल
विजेते जाहीर होतील १७ मे २०२५ रोजी YouTube Live वर – Artfina Marathi चॅनेलवर
विजेत्यांना बक्षिसे व सोशल मीडिया shoutout दिला जाईल
काही निवडक डिझाईन्स क्रेडिटसह आमच्या प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध केले जातील
स्पर्धेत भाग घेतल्यावर तुम्ही आम्हाला डिझाईन प्रचारासाठी वापरण्याची परवानगी देता
नियमांचे उल्लंघन किंवा अयोग्य सामग्री दिल्यास आयोजक स्पर्धकाला बाद करू शकतात